नागपंचमीचा सण

प्रत्येक वर्षी शुक्ल पंचमीला नागपंचमीचा सण अगदी उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी नागपंचमी सण 21 ऑगस्टला आहे.

नागपंचमीला कल मुद्रा, शुक्ल आणि शुभ य़ोग

हिंदू पंचांगनुसार, यावर्षी नागपंचमीला मुद्रा योग, शुभ योग आणि शुक्ल योग तयार होत आहे. याच दिवशी अभिजीत मुहूर्तही असेल.

4 राशींचे लोक होणार मालमाल

ज्योतीषांचं म्हणणं आहे की, नागपंचमीला जुळून येत असलेला हा अदभूय योग चार राशींसाठी फायद्याचा असून धनवान बनवू शकतो.

मेष

मेष राशीच्या लोकांना चारही बाजूंनी फायदा होण्याचा योग आहे. सर्व त्रासांमधून मुक्तता होईल. नोकरी करणाऱ्यांची प्रगती होईल.

वृश्चिक

तुम्हाला अमाप धनप्राप्ती होण्याचा योग आहे. भागीदारी असणाऱ्या व्यवसायांमध्ये मोठा फायदा होऊ शकतो.

धनू

तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील. धनलाभ होणार असून, कुटुंबात आनंद असेल. अडकलेलं एखादं काम पूर्ण होईल.

कुंभ

खर्च कमी होईल आणि पैसा जमा होण्यास सुरुवात होईल. भाऊ, बहिणीसह नातं घट्ट होईल.

उपाय

नागपंचमीला शिवलिंगावर तांब्याच्या भांड्यानेच जलाभिषेक करा. नागाच्या प्रतिमेची पूजा करत त्याला फूल, फळ अर्पण करा. तुमच्या इच्छा पूर्ण होण्यात मदत होईल.

VIEW ALL

Read Next Story