रवीना टंडन, 90 च्या दशकातील बॉलिवूडमधील सदाबहार अभिनेत्रीपैकी एक आहे.

नुकतेच रविनाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ताडोबा अंधारी टाइगर रिजर्व प्रोजेक्टला भेट देऊन तिने खूप आनंद लूटला.

यावेळी रवीनाने पिवळ्या रंगाचा एथनिक अनारकली सूट घातला होता ज्यात तिने तिला सूट होईल असा दुपट्टाही घेतला होता.

यावेळी रविनाने हलका मेकअप त्याचसोबत तिने तिच्या केसांचा सिंपल बन बांधला होता.

हे फोटो शेअर करत रवीनाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "सूर्यप्रकाश आणि आनंद... तुम्हाला जिथे मिळेल तिथे घ्या... मग ते काही क्षणांसाठी असले तरीही."

अभिनेत्रीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

VIEW ALL

Read Next Story