ना बर्गर ना पिझ्झा

आर्चीला आवडतो 'हा' 20 रूपयाचा पदार्थ!

आर्ची

सैराटमुळे एक नवी ओळख मिळालेली सर्वांची लाडकी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर अॅक्टिव असते.

लोकप्रियता

सैराट या तिच्या पहिल्याच सिनेमाने रिंकूला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. त्यानंतर तिला अनेक चित्रपट देखील मिळाले.

आकर्षक, सुंदर आणि भन्नाट फोटो

रिंकू राजगुरू अतिशय आकर्षक, सुंदर आणि भन्नाट फोटो शेअर करत असते. त्यामुळे आता तिच्या फिटनेसचं देखील कौतूक होताना दिसत आहे.

फिटनेस

एकीकडे फिटनेसवर लक्ष देत असताना रिंकूने आपल्या खाण्याच्या सवयी मात्र बदलल्या नाहीत.

पिझ्झा बर्गर अजिबात नाही

रिंकू पिझ्झा, बर्गर आवडतो, असं म्हटलं तर त्याला साफ खोटं ठरवा. रिंकूला पिझ्झा बर्गर अजिबात आवडत नाही.

पिझ्झा नाहीच

पिझ्झामधली खालचा बेस मी खाऊ शकते पण पिझ्झा नाही, असं आर्ची सांगते.

20 रुपयाची भेळ

पिझ्झा किंवा बर्गरपेक्षा मला 20 रुपयाची भेळ खायला आवडते, असंही रिंकूने एका मुलाखतीत म्हटलं होतं.

सैराटनंतर...

सैराटनंतर रिंकूने कागर, आठवा रंग प्रेमाचा, झुंड, मेकअप सारख्या अनेक सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story