Back to Black, सईचा बॅकलेस वनपीसमध्ये हॉट लुक

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा वनपीसमध्ये हॉट लुक

बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सईची खास ओळख

सोशल मीडियावर नुकतेच तिने शेअर केले खास फोटो

काळ्या रंगाच्या बॅकलेस वनपीसमध्ये दिल्या जबरदस्त पोज

अभिनेत्रीने फोटोंना दिलं Back to Black असं कॅप्शन

सई ताम्हणकर नेहमीच वेगवेगळ्या लुकने असते चर्चेत

VIEW ALL

Read Next Story