पहिल्या फोटोत अभिनेत्रीने लाल रंगाची साडी नेसल्याचं दिसत आहे. ज्यात तिने हाताने हार्ट बनवला आहे.

याचबरोबर अभिनेत्रीच्या टोन्ड बॅकचं चाहत्यांकडून कौतूक होताना दिसत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात सामंथा लाल रंगाच्या साडीत दिसली.

यावेळी तिने दिलेल्या पोजमध्ये तिने तिची पाठ खूप छान फ्लॉन्ट केली. तिला पाहूनव तिचे चाहते टोन्ड बॅक म्हणत तिच्या फोटोवर कमेंट करत आहेत.

एका चाहत्याने म्हटलंय की, ती बॅक वर्काऊट करताना खूप सुंदर दिसते. अशाच प्रकारच्या अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.

सोशल मीडियावर सामंथाचा खूप मोठा चाहतार्ग आहे. ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

VIEW ALL

Read Next Story