फिटनेस फ्रीक अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

शिल्पा शेट्टीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शिल्पा नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते.

नुकतेच शिल्पाने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोत ती साडीमध्ये दिसत आहे. चाहते तिचा हा लूक पाहून घायाळ झाले आहेत.

शिल्पाने या साडीला मॅचिंग काळ्या रंगाचा त्यावर गोल्डन डिझाईन असलेला ब्लाऊज घातला आहे.

या लूकला पुर्ण करण्यासाठी सिंपल ज्वेलरी आणि हलका मेकअप करत अभिनेत्रीने हा लूक पुर्ण केला आहे.

VIEW ALL

Read Next Story