अभिनेत्री शिवानी सुर्वेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

शिवानी सुर्वेने तिच्या सर्व चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.

शिवानी सुर्वेने तिचा बॉयफ्रेंड अजिंक्य ननावरेबरोबर गुपचूप लग्नगाठ बांधली आहे.

त्यांच्या लग्नाचे फोटो जरी तिने पोस्ट केले नसले, तरी अभिनेता कुशल बद्रिकेने त्यांचा लग्नाचा फोटो शेअर करुन या नव विवाहित जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नुकताच या दोघांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला.

शिवानी सुर्वे ही सोशल मीडियावर सक्रीय असते.

साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत शिवानीने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती.

VIEW ALL

Read Next Story