खलनायकी भूमिकेने अमिट छाप सोडल्यानंतर इमरान त्याच्या चाहत्यांना अजून एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.
शोटाइम या आगामी प्रोजेक्ट मधला त्याचा लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांना आता त्याच्या नव्या प्रोजेक्ट ची अपेक्षा आहे.
इमरान हाश्मीने त्याच्या सोशल मीडिया हँडल वरून आगामी प्रोजेक्ट मधला लूक प्रेक्षकांच्या समोर घेऊन आला आहे.
त्याची ही भूमिका नक्कीच खास असणार आहे यात शंका नाही.
ग्रे-बेज प्रिंटेड स्टोलसह गडद राखाडी शर्टमध्ये तो अफलातून दिसतो.
शोटाइममधील त्याची झलक प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढवते आहे यात शंका नाही.