खरच सौंदर्याला वय असतं का? 44 वर्षीय अभिनेत्रीचा लुक चर्चेत

Published by: Zee Team | Jul 19, 2024

मराठमोळी अभिनेत्री श्वेता शिंदेचं निळ्या साडीमध्ये फोटोशूट

Published by: Zee Team | Jul 19, 2024

सोशल मीडियावर अभिनेत्रीने पोस्ट केले वेगवेगळ्या लुकमधील फोटो

Published by: Zee Team | Jul 19, 2024

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Published by: Zee Team | Jul 19, 2024

निळ्या साडीमध्ये श्वेताचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

Published by: Zee Team | Jul 19, 2024

निळ्या साडीवर तिने गुलाबी रंगाचा ब्लाऊज परिधान केलाय.

Published by: Zee Team | Jul 19, 2024

साडीमधील श्वेताची अदा पाहून चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

Published by: Zee Team | Jul 19, 2024

VIEW ALL

Read Next Story