हार्दिक पांड्याची एक्स बायको चित्रपटांशिवायही करोडोंची कमाई कुठून करते?

Published by: Zee Team | Jul 19, 2024

नताशा स्टँकोविकचा जन्म ४ मार्च १९९२ रोजी यूगोस्लावियामध्ये झाला.

Published by: Zee Team | Jul 19, 2024

सिल्वर स्क्रिनवर येण्यापूर्वी नताशाने तिच्या करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली होती.

Published by: Zee Team | Jul 19, 2024

त्यानंतर नताशा अनेक चित्रपट आणि व्हिडिओंमध्ये दिसली आहे.

Published by: Zee Team | Jul 19, 2024

नताशाची एकूण संपत्ती सुमारे 20 कोटी रुपये आहे.

Published by: Zee Team | Jul 19, 2024

लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर गेल्यानंतरही ती अनेक प्रोजेक्ट्स आणि जाहिरातींमध्ये काम करते.

Published by: Zee Team | Jul 19, 2024

नताशाचा एक्स नवरा हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती ९१ कोटी रुपये आहे.

Published by: Zee Team | Jul 19, 2024

त्यात जाहिराती आणि क्रिकेट करिअरचा समावेश आहे

Published by: Zee Team | Jul 19, 2024

हार्दिकला त्याच्या बीसीसीआय करारातून ५ कोटी रुपये मिळतात

Published by: Zee Team | Jul 19, 2024

VIEW ALL

Read Next Story