गुलाबी ड्रेस, क्यूट स्माईल आणि घायाळ अदा, श्वेताचा ग्लॅमरस लूक चर्चेत

Published by: Soneshwar Patil | Sep 11, 2024

वयाच्या 43 व्या वर्षी देखील श्वेता तिच्या सौंदर्याने आणि फिटनेसने चर्चेत आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 11, 2024

अभिनेत्रीने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 11, 2024

सोशल मीडियावर देखील ती बोल्ड आणि हॉट फोटोंनी सतत चर्चेत असते.

Published by: Soneshwar Patil | Sep 11, 2024

नेहमी चाहत्यांसाठी वेगवेगळ्या लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

Published by: Soneshwar Patil | Sep 11, 2024

या गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य अधिकच सुंदर दिसत आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 11, 2024

या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने वेगवेगळ्या पोज दिल्या असून तिच्या या फोटोंची जोरदार चर्चा रंगली आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 11, 2024

VIEW ALL

Read Next Story