गळ्यात मोत्याची माळ

गळ्यात मोत्याची माळ आणि केसात मोगऱ्याचा आंबाडी तिनं परिधान केला आहे. (Photo: Sonalee Kulkarni | Instagram)

पर्ल व्हाईट रंग

तिच्या या साडीचा रंग पर्ल व्हाईट आहे. तिनं यावेळी पुर्णत: मराठमोळा लुक केला आहे. (Photo: Sonalee Kulkarni | Instagram)

आभाळ हजारो रंगांमध्ये बोलते

तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, आभाळ हजारो रंगांमध्ये बोलते, ती मीच एकमेव आहे जी ऐकते आहे. (Photo: Sonalee Kulkarni | Instagram)

अप्सरा आली

अनेकांनी 'नटंरग'च्या 'अप्सरा आली' या गाण्यातील सोनाली पुन्हा एकदा आठवली आहे. (Photo: Sonalee Kulkarni | Instagram)

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

नेटकऱ्यांच्या या फोटोंवरती तूफान कमेंट्स आल्या आहेत. (Photo: Sonalee Kulkarni | Instagram)

ट्रेडिशनल लुक

सोनाली लुक खूपचं एलिगन्ट आणि क्लासी दिसतो आहे. या तिच्या ट्रेडिशनल लुकवर अनेक जण घायाळ झाले आहेत. (Photo: Sonalee Kulkarni | Instagram)

पोझेसमध्ये फोटोशूट

यावेळी तिनं विविध पोझेसमध्ये हे फोटोशूट केलं आहे. (Photo: Sonalee Kulkarni | Instagram)

पांढऱ्या शुभ्र रंगाची साडी

ज्यात तिनं पांढऱ्या शुभ्र रंगाची साडी आणि स्लिव्हलेस गुलाबी ब्लाऊज परिधान केला आहे. (Photo: Sonalee Kulkarni | Instagram)

नवीन फोटोशूट

ती आपलं नवीन फोटोशूट बऱ्याचदा आपल्या फॅन्ससोबत शेअर करते. (Photo: Sonalee Kulkarni | Instagram)

इन्टाग्रामवर सक्रिय

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी इन्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असते. (Photo: Sonalee Kulkarni | Instagram)

VIEW ALL

Read Next Story