फ्रीजमध्ये ठेवा

तुम्ही आंबे हे फ्रीजमध्येही ठेवू शकता. (Photos | ZEE news)

घट्ट कपड्यात किंवा पेपरमध्ये गुंडाळून ठेवा

तुम्ही आंबे हे घट्ट कपड्यात किंवा पेपरमध्ये गुंडाळून ठेवू शकता. लक्षात ठेवा की आंब्यांवर कुठल्याही प्रकारचा प्रकाश पडता कामा नये. (Photos | ZEE news)

काळोखात ठेवा

आंबे हे काळोखात ठेवा. जर का तुमच्याकडे एक छोटीशी खोली असेल तर तुम्ही आंबे त्या खोलीत बंद करून ठेवू शकता. (Photos | ZEE news)

अधिक काळ चांगले राहण्यासाठी फंडे

हे आंबे अधिक काळ चांगले राहण्यासाठी तुम्ही अनेक फंडे वापरून शकता. (Photos | ZEE news)

आंबे हे स्टोअर कसे करायचे

परंतु आपल्या घरी पेटी भरून आलेले आंबे हे स्टोअर कसे करायचे असा प्रश्न आपल्यालाही पडतो. (Photos | ZEE news)

आमरस हा आपल्या सर्वात आवडीचा पदार्थ

आमरस हा आपल्या सर्वात आवडीचा पदार्थ आहे. त्यातून रोज आपल्या जेवणातही याचा हमखास समावेश असतो. (Photos | ZEE news)

आंब्यांचा सिझन सुरू

आता आंब्यांचा सिझन सुरू झाला आहे. तेव्हा आपल्या सर्वांच्याच घरी आता आंब्याचे पदार्थ तयार केले जात असतील. (Photos | ZEE news)

VIEW ALL

Read Next Story