...म्हणून नावापुढे वडिलांचं नाव लावत नाही तब्बू

Sayali Patil
Nov 11,2024

तबस्सुम

तब्बूचं संपूर्ण नाव आहे तबस्सुम फातिमा हाशमी. तिच्या आईचं नाव रिजवाना आणि वडिलांचं नाव जमाल अली हाशमी.

पुसट आठवणी

एकदा वडिलांविषयी सांगताना आपल्या मनात त्यांच्या फार पुसट आठवणी आणि प्रतिमा आहेत. किंबहुना वडिलांचं प्रेम काय हेच आपल्याला ठाऊक नसल्याचं ती म्हणाली.

नातं

वडिलांशी आपलं काहीच नातं नव्हतं त्यामुलं आपण त्यांचं नाव नावापुढे जोडत नाही, असं खुद्द तब्बूनंच सांगितलं होतं.

अविवाहित

53 वर्षांची तब्बू आजही अविवाहित आहे. पण, तिनं 2015 मध्ये एकदा आपलं कन्यादान गुलजार यांनी करावं अशी इच्छा व्यक्त केली होती.

पश्चाताप

आपण अविवाहित असल्याचा कोणताच पश्चाताप तब्बूला नाही.

लग्न

बोलण्याच्याच ओघात आपलं लग्न न होण्यास अजय देवगण कारणीभूत असल्याचंही तब्बू म्हणाली होती.

अजय देवगन आणि...

आपल्याला जो मुलगा आवडायचा त्याला अजय एकतर धमकवायचा किंवा रागे भरायचा, असं तिनंच सांगितलं होतं.

चर्चेचा विषय

तब्बू आणि तिच्या खासगी आयुष्याविषयीचे अनेक मुद्दे कायमच चर्चेचा विषय ठरतात. तिचं नावही त्याचाच एक भाग.

VIEW ALL

Read Next Story