मान आणि हाताच्या कोपऱ्यावर काळेपणा आल्यानं बाहेर जाताना लाज वाटते ? या घरगुती उपायामुळे काळेपणा होईल दूर...

Nov 11,2024

मान आणि हाताच्या कोपऱ्यावर काळेपणा आल्यानं बाहेर जाताना लाज वाटते ? या घरगुती उपायामुळे काळेपणा होईल दूर...

टोमॅटोचा रस

टोमॅटोचा रस काढून मानेवर आणि कोपऱ्यावर लावावा. टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते त्यामुळे त्वचेवरचा काळेपणा दूर होतो

लिंबाचा रस

लिंबाच्या रसामध्ये थोडं मिठ मिसळून मानेवर आणि कोपऱ्यावर लावावे . लिंबातील व्हिटामिन c मुळे त्वचेचा रंग उजळतो.

बेसन आणि दही

बेसनामध्ये थोडी हळद आणि दही मिसळून पेस्ट बनवावी. यामुळे त्वचा उजळते आणि काळेपणा दूर होतो.

ऍलोवेरा जेल

ऍलोवेरा जेल किंवा ताज्या कोरफडीचा गर काढून त्वचेला लावावे. कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. कोरफड त्वचेला मऊ आणि चमकदार बनवते .

हळद आणि दही

एक चमचा दहीमध्ये थोडी हळद घालून पेस्ट बनवा, ही पेस्ट मानेवर आणि कोपऱ्यावर लावा हळदीमध्ये अॅंटीऑक्सिडेंट्स असतात त्यामुळे त्वचेच्या रंगाला स्वच्छ ठेवते . (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story