सोशल मीडियावर उर्मिला कोठारेचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री केलेला मराठमोळा लूक तिचं सौंदर्य अजूनच खुलवत आहे.

या लूकला पुर्ण करण्यासाठी तिने मोत्याची ज्वेलरी घातली आहे.

उर्मिला या फोटोत साडी नेसलेली दिसत आहे. ग्रे कलरची खाणाची साडी परिधा केली आहे.

अवघ्या काही वेळातच अभिनेत्रीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

काही दिवसांपुर्वी अभिनेत्रीने तिच्या साडीतले फोटो शेअर केले होते.

उर्मिला कोठारे सोशल मीडियावर कायम तिचे फोटो शेअर करत असते.

VIEW ALL

Read Next Story