मीन (Pisces)

या राशीच्या लोकांनी पिवळा, केशरी, पांढरा, भगवा, सोनेरी रंगाच्या गाडीची निवड करावी. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

कुंभ (Aquarius)

या राशीच्या लोकांनी राखाडी, गडद निळा, काळा, तपकिरी आणि सिलव्हर रंगाची गाडी घ्यावी.

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांनी काळा, निळा, राखाडी, ग्रे आणि पांढऱ्या रंगाचे वाहन खरेदी करणं शुभ ठरतं.

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांनी पिवळा, केशरी, सिलव्हर आणि भगवा रंगाची गाडी घेणे फायदेशीर ठरणार आहे.

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांनी लाल आणि पांढऱ्या रंगाची वाहन घेणे उत्तम असणार आहे.

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांनी निळे, पांढरे, क्रीम रंगाची गाडी निवडावी.

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांनी पांढरा, तपकिरी, हिरवा आणि निळा रंगाची गाडी घ्यावी. चुकूनही लाल रंगाची गाडी घेऊ नयेत.

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांनी राखाडी किंवा ग्रे रंगाची गाडी घ्यावी.

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांनी पांढरे, सिल्वर, क्रीम आणि पिवळ्या रंगाची गाडी घ्यावी.

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांनी हिरवा किंवा राखाडी रंगाची गाडी घ्यावी.

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांनी निळ्या, क्रीम किंवा पांढऱ्या रंगाची गाडी खरेदी करावी. गुलाबी आणि पिवळ्या रंगाची वाहने घेणे टाळा.

मेष (Aries)

या राशीच्या लोकांनी लाल रंगाची गाडी खरेदी करावी. मात्र काळ्या आणि तपकिरी रंगाची गाडी खरेदी करु नयेत.

VIEW ALL

Read Next Story