Vidula Chougule : अस्सल मराठमोळं सौंदर्य, विदुलाच्या लूकवर चाहते घायाळ

Published by: Soneshwar Patil | Aug 22, 2024

मराठमोळी अभिनेत्री विदुला चौगुले अभिनयासोबतच सौंदर्याने देखील नेहमी चर्चेत असते.

Published by: Soneshwar Patil | Aug 22, 2024

नुकतेच अभिनेत्रीने तिचे निळ्या रंगाच्या साडीमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Published by: Soneshwar Patil | Aug 22, 2024

अभिनेत्रीने निळ्या रंगाच्या साडीवर लाल रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 22, 2024

या साडीमध्ये विदुला खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी तिने वेगवेगळ्या लुकमध्ये फोटोशूट केलं आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 22, 2024

कपाळी चंद्रकोर आणि अभिनेत्रीचा मराठमोळा साज पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत.

Published by: Soneshwar Patil | Aug 22, 2024

विदुलाच्या या फोटोंवर चाहत्यांनी मराठमोळं सौंदर्य अशा कमेंट्स केल्या आहेत.

Published by: Soneshwar Patil | Aug 22, 2024

VIEW ALL

Read Next Story