जेव्हा नयनताराचा MMS झाला होता लीक, तुम्हाला माहितीये का त्या प्रेमीविषयी?

नयनतारा

नयनतारानं जवान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

खासगी आयुष्य चर्चेत

नयनतारा ही तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीला तीन वेळा प्रेम झाले होते.

पहिलं प्रेम

नयनताराचा पहिलं प्रेम कॉलिवूड स्टार सिंबू उर्फ सिलाम्बरासन होता. अनेकदा स्क्रिन शेअर केल्यानंतर आले होते रिलेशनशिपमध्ये...

दोघांचा MMS लीक

सिंबूसोबतचा नयनताराचा एक MMS लीक झाला होता. त्यात ते दोघे इंटिमेट झाल्याचे पाहायला मिळाले.

MMS मुळे नात्यात दुरावा

MMS लीक झाल्यानंतर नयनतारा आणि सिंबू यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.

सिंबूला ठरवलं जबाबदार

नयनतारानं हा MMS लीक होण्यासाठी सिंबूला जबाबदार ठरवलं होतं.

प्रभुदेवासोबत रिलेशनशिप

नयनतारा ही विवाहीत असलेल्या प्रभूदेवाच्या प्रेमात होते. मात्र, त्याच्या रिलेशनशिपमध्ये अनेक वाद होते, असं म्हटलं जातं.

विग्नेस शिवनसोबत लग्न

नयनतारानं नंतर तमिळ चित्रपट निर्माता विग्नेश शिवनशी लग्न केलं. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story