सप्तपर्णीचे झाड हे लग्न झालेल्या पुरुषांसाठी फायदेशीर मानले जाते.
सप्तपर्णीच्या रोपाचा उपयोग कित्येक औषधांमध्ये केला जातो.
या रोपाच्या पानांचा उपयोग अनेक प्रकारच्या औषधांमध्ये होतो.
सप्तपर्णीचे रोप नपुसंकता रोखण्यासाठी उपयोगी येत असल्याचे सांगितले जाते.
याचा उपयोग जंत, पोटदुखी, साप चावणे, दात दुखणे यासाठी केला जातो.
सप्तपर्णीच्या सालीमुळे मलेरियादेखील बरा होतो, असे म्हटले जाते.
सप्तपर्णीचा उपयोग जखमा ठिक करण्यासाठी केला जातो.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE NEWS याची पुष्टी करत नाही.)