The Kerla Story मध्ये बुरखा परिधान केलेल्या अदा शर्माचे 'हे' फोटो पाहिलेत का?

Published by: Zee Team | May 04, 2023

अदाला येते खूप सुंदर मराठी

अदाला खूप सुंदर मराठी येते हे सांगण्याची काही आवश्यकता नाही, पण तरी देखील तिचे अनेक रील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात त्यापैकी एक होती इडली आणि अटक मटक चवळी चटक या दोन लोकप्रिय बालगीतांवर तिनं रील केले आहेत.

Published by: Zee Team | May 04, 2023

बोल्ड फोटो

अदा नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करतान दिसते. तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात.

Published by: Zee Team | May 04, 2023

कशावर आहे आधारीत

अदा शर्माचा हा चित्रपट ISIS संघटनेवर आधारीत आहे. या चित्रपटातून केरळच्या मुलींना झालेल्या त्रासाविषयी सांगितले आहे.

Published by: Zee Team | May 04, 2023

'द केरला स्टोरी' या दिवशी होणार प्रदर्शित

अदा शर्मा दिसत असलेल्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. हा चित्रपट उद्या म्हणजेच 5 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

Published by: Zee Team | May 04, 2023

खऱ्या आयुष्यात आहे ग्लॅमरस

अदा ही खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. ती नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

Published by: Zee Team | May 04, 2023

The Kerla Story चित्रपटातील लूक

अदाचा या चित्रपटात खूप साधारण असा लूक आहे. ती संपूर्ण वेळ बुरखामध्ये दिसत आहे.

Published by: Zee Team | May 04, 2023

VIEW ALL

Read Next Story