मैदानावर 'दे दणादण'

त्याआधी 22 एप्रिलला पंजाबविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सूर्याने 26 चेंडूत 56 धावांची तुफान खेळी केली होती.

4 सामन्यात 191 धावा

सूर्याने गेल्या चार सामन्यात तब्बल 191 धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 29 चेंडूत 55 धावा केल्या होत्या.

मैदानावर सूर्या नावाचं वादळ

सूर्या यंदाच्या आयपीएल हंगामात 9 सामने खेळला आहे. यात त्याने 29.67 च्या स्ट्राईक रेटने 267 धावा केल्या आहेत.

पराभवाचा बदला घेतला

सूर्याच्या फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने पंजाबविरुद्धच्या पराभवाचा बदला घेतला. त्यांना त्यांच्याच मैदानावर 5 विकेटने धुळ चारली.

पंजाबविरुद्ध तुफान फटकेबाजी

आयपीएलमध्ये पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात धुवाँधार फलंदाजी करत अवघ्या 31 चेंडूत 66 धावांची तुफान खेळी केली

खराब फॉर्मचं ग्रहण दूर

गेल्या काही सामन्यात सूर्याच्या फलंदाजीला खराब फॉर्मचं ग्रहण लागलं होतं. पण आता हे ग्रहण दूर झालं आहे.

सूर्यकुमारची बॅट पुन्हा तळपली

ICC टी20 क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सूर्यकुमार यादवची बॅट पुन्हा एकदा तळपली आहे.

VIEW ALL

Read Next Story