ब्रेकअपनंतर हनी सिंग पुन्हा पडला प्रेमात, नवीन गर्लफ्रेंड आहे खूपच हॉट

टीना थडानीसोबतच्या ब्रेकअपनंतर यो यो हनी सिंग पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे.

हनी सिंगचे नाव पंजाबमधील प्रसिद्ध अभिनेत्री हीरा सोहलसोबत जोडले जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार हनी सिंग अभिनेत्री हीरा सोहलला डेट करत आहे.

हनी सिंग आणि हीरा सोहल गेल्या एक वर्षापासून एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत.

दोघांचे नाते लोकांपासून लपवून ठेवण्यासाठी हनी सिंग हीराची ओळख जोडीदार म्हणून देतोय.

हीरा सोहलला पंजाबची मलायका म्हटलं जाते. लोक तिची तुलना मलायकासोबत करतात.

VIEW ALL

Read Next Story