गुलाबी साडी आणि..., सईचा बोल्ड साडी लुक

Published by: Zee Team | Jul 12, 2024

बोल्डनेस क्वीन मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा गुलाबी साडीमध्ये सुंदर लूक.

Published by: Zee Team | Jul 12, 2024

हलकासा मेकअप, मोकळ्या केसांमध्ये सई ताम्हणकरचं सौंदर्य अधिकच खुललं आहे.

Published by: Zee Team | Jul 12, 2024

सतत हॉट आणि बोल्ड लुकने चर्चेत असणाऱ्या सईने शेअर केले साडीमधील फोटो.

Published by: Zee Team | Jul 12, 2024

नुकतेच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर लाल रंगाच्या डिझायनर साडीमधील फोटो पोस्ट केले होते.

Published by: Zee Team | Jul 12, 2024
Published by: Zee Team | Jul 12, 2024

अप्रतिम सौंदर्य अशा कमेंट्स सईच्या फोटोंवर चाहत्यांनी केल्या आहेत.

Published by: Zee Team | Jul 12, 2024

VIEW ALL

Read Next Story