अरबाजनंतर सप्तपदी घेणार सलमान खान? त्यानंच सांगितलं कधी आणि कसं

Published by: Diksha Patil | Jan 09, 2024

सलमान कोणाशी लग्न करणार?

सलमान खानला संपूर्ण देश ओळखतं. आता बिग बॉसमध्ये सलमान खाननं त्याच्या लग्नाविषयी मोठी अपडेट दिलीये.

Published by: Diksha Patil | Jan 09, 2024

तब्बूनं शोमध्ये केली एन्ट्री

वीकेंड का वार एपिसोडमध्ये या आठवड्यात तब्बूनं हजेरी लावली होती. एकमेकांसोबत मस्करी करत असताना दोघांनी त्यांच्या लग्नावर देखील चर्चा केली.

Published by: Diksha Patil | Jan 09, 2024

तब्बूनं केली अंकिता-विकीची स्तुती

यावेळी तब्बूनं अंकिता आणि विकीची स्तुती केली. यावर सलमाननं तिला सांगितलं की 'त्या दोघांचं अनेकदा लग्न झालं आहे. शोमध्ये एन्ट्री घेताना देखील त्यांनी सप्तपदी घेतल्या.'

Published by: Diksha Patil | Jan 09, 2024

विकीनं घेतली सलमानची फिरकी

यावर मस्करीत विकी म्हणाला, 'सलमान भाई विचार करत असेल की मी करत नाही तुम्हीच करा.'

Published by: Diksha Patil | Jan 09, 2024

लग्नाविषयी तब्बूचा खुलासा

यावर तब्बू हसत म्हणाली, 'आम्ही करत नाही आहोत, त्यामुळे आमच्या हक्काचे असलेले फेर सुद्धा आम्ही दुसऱ्यांकडून करून घेतोय. आता तुमचंपण झालं तर आम्हीच राहिलो आहोत.'

Published by: Diksha Patil | Jan 09, 2024

सलमाननं सांगितला लग्नाचा प्लॅन

सलमान मस्ती करत म्हणाला आम्ही व्हीलचेअरवर लग्न करू आणि तिथून सरळं चितेवरू जाऊ. सलमान खाननं केलेलं वक्तव्य ऐकल्यानंतर सगळ्यांना हसू अनावर झालं.

Published by: Diksha Patil | Jan 09, 2024

अरबाजनं केलं दुसरं लग्न

सलमानचा भाऊ अरबाज खाननं घटस्फोटाच्या काही वर्षात मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी लग्न केलं आहे. पण सलमान खाननं अजूनही सस्पेस ठेवला आहे. (All Photo Credit : Social Media)

Published by: Diksha Patil | Jan 09, 2024

VIEW ALL

Read Next Story