लग्न होताच 'या' अभिनेत्रीचे करिअर झाले उद्ध्वस्त

Published by: Soneshwar Patil | Aug 25, 2024

सोनम खानने मजबुरीतून अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतला होता.

Published by: Soneshwar Patil | Aug 25, 2024

आठवीत नापास होताच तिने अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला.

Published by: Soneshwar Patil | Aug 25, 2024

सोनम निर्मात्याकडे काम मागण्यासाठी ती सेटवर देखील गेली होती.

Published by: Soneshwar Patil | Aug 25, 2024

त्यावेळी ऋषि कपूर यांनी तिला यश चोप्रा यांना भेटण्याचा सल्ला दिला.

Published by: Soneshwar Patil | Aug 25, 2024

यश चोप्रां यांनी तिला बघाताच पहिला ब्रेक दिला. तिरछी टोपी वाले या गाण्याने ती रातोरात स्टार बनवलं.

Published by: Soneshwar Patil | Aug 25, 2024

करिअरच्या शिखरावर असताना लग्न झाले. त्याच ठिकाणी तिची कारकीर्द ठप्प झाली.

Published by: Soneshwar Patil | Aug 25, 2024

VIEW ALL

Read Next Story