नवीन कारवर A/F का लिहिलेले असते? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

Published by: Soneshwar Patil | Aug 25, 2024

तुम्ही अनेकदा नवीन वाहनावर A/F लिहिलेले पाहिले असेल. पण त्याचा अर्थ बऱ्याच लोकांना माहित नाही.

Published by: Soneshwar Patil | Aug 25, 2024

हे नवीन वाहनाच्या कायमस्वरुपी नोंदणी क्रमांकाशी संबंधित आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 25, 2024

परंतु तात्पुरता नोंदणी क्रमांक न मिळाल्यास, नंबर प्लेटवर A/F लिहिलेले असते

Published by: Soneshwar Patil | Aug 25, 2024

A/F म्हणजे 'Applied For', याचा अर्थ कारच्या मालकाने नवीन नंबरसाठी अर्ज केला आहे

Published by: Soneshwar Patil | Aug 25, 2024

नंबरशिवाय गाडी चालवणे हा भारतात गुन्हा आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 25, 2024

त्यामुळे नवीन वाहनावर असे लिहिल्याने चालक पोलिसांकडून होणाऱ्या कारवाई पासून वाचतो.

Published by: Soneshwar Patil | Aug 25, 2024

VIEW ALL

Read Next Story