रणबीर राम, तर रावणाच्या भूमिकेत... या कलाकरांनी साकारलेलं रामायण मोठ्या पडद्यावर पाहाल का?

Published by: Swapnil Ghangale | Nov 01, 2023

चित्रपटाची तयारी सुरु

दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी रामायणावर चित्रपट बनवण्याची तयारी सुरु केली आहे.

Published by: Swapnil Ghangale | Nov 01, 2023

चित्रपटातील कलाकार भूमिकांमध्ये असे दिसतील

या चित्रपटामध्ये अनेक मोठे कलाकार असणार असून या कलाकारांचा लूक कसा असेल याचं आर्टीफिशीएल इंटेलिजन्सच्या माध्यमातून बनवलेले लूक्स पाहूयात...

Published by: Swapnil Ghangale | Nov 01, 2023

प्री प्रोडक्शनचं काम सुरु

नितेश तिवारी यांनी चित्रपटाची अधिकृत घोषणा केली नसली तरी चित्रपटाच्या प्री प्रोडक्शनचं काम सुरु असल्याचं समजतं.

Published by: Swapnil Ghangale | Nov 01, 2023

चित्रपटाचं नावही ठरलं म्हणे

नितेश तिवारींच्या या बहुचर्चीत 'रामायणा' असं या चित्रपटाचं नाव असेल.

Published by: Swapnil Ghangale | Nov 01, 2023

रामाच्या भूमिकेत रणबीर

'रामायणा'मध्ये रणबीर कपूर प्रभू रामांची भूमिका साकारणार अशी चर्चा आहे.

Published by: Swapnil Ghangale | Nov 01, 2023

रणबीर असा दिसेल

रामाच्या भूमिकेमध्ये रणबीर असा दिसेल असं एआयचं म्हणणं आहे.

Published by: Swapnil Ghangale | Nov 01, 2023

हा अभिनेता साकारणार हनुमान

अभिनेता सनी देओलने भगवान हनुमानांची भूमिका साकारल्यास तो असा दिसेल असं एआय सांगतं.

Published by: Swapnil Ghangale | Nov 01, 2023

सीतेच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री?

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी ही सीता मातेची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.

Published by: Swapnil Ghangale | Nov 01, 2023

अशी दिसेल पल्लवीने साकारलेली सीता

सीतेच्या भूमिकेमध्ये साई पल्लवी अशी दिलेस असा एआयचा अंदाज आहे.

Published by: Swapnil Ghangale | Nov 01, 2023

हा अभिनेता साकारणार रावण

रावणाच्या भूमिकेमध्ये दाक्षिणात्य अभिनेता यश असेल असं सांगितलं जात आहे.

Published by: Swapnil Ghangale | Nov 01, 2023

यशने साकारलेला रावण असा असेल?

रावण साकारताना यश असा दिसेल असं एआय सांगतं.

Published by: Swapnil Ghangale | Nov 01, 2023

वानरसेना

प्रभू रामाला मदत करणारी वानरसेना अशी असू शकते असा एआयचा अंदाज आहे. (सर्व AI फोटो सौजन्य - Instagram/sahixd)

Published by: Swapnil Ghangale | Nov 01, 2023

VIEW ALL

Read Next Story