गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक आणि ऐश्वर्याच्या दुराव्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे.

Feb 05,2024


याचबरोबर नुकतीच ऐश्वर्याने सकाळपासून अभिनेत्याच्या वाढदिवसाबद्दल एकही पोस्ट शेअर केली नव्हती त्यामुळे बऱ्याच चर्चा सुरु होत्या.


मात्र नुकतीच ऐश्वर्याने अभिषेकसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.


शेअर केलेल्या पहिल्या फोटोत ऐश्वर्या आराध्या आणि अभिषेक दिसत आहे तर दुसऱ्या फोटोत अभिषेकचा लहानपणीचा फोटो ऐशने शेअर केला आहे.


हे फोटो शेअर करत ऐश्वर्याने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खूप आनंद, प्रेम, शांती, शांती आणि उत्तम आरोग्य मिळो.


गेल्या दिवसांपासून सुरु असणाऱ्या चर्चांना अखेर पुर्णविराम मिळाला आहे.


या जोडीमध्ये सगळं काही सुरळीत असून सुरु असणाऱ्या चर्चा केवळ अफवा होता यावर शिक्कामोर्तब होत आहे.

VIEW ALL

Read Next Story