रोज उपाशी पोटी आल्याचा रस घेतल्यावर काय होईल?

Published by: Zee Team | Feb 05, 2024

पोटाच्या तक्रारी असतील तर रोज सकाळी उपाशी पोटी आल्याचा रस पिणं फायदेशीर ठरतं.

Published by: Zee Team | Feb 05, 2024

जर सर्दी , खोकला, डोकेदुखी आला असेल तर आल्याचा चहा गुणकारी ठरतो.

Published by: Zee Team | Feb 05, 2024

आलं टाकून काढा प्यायल्याने ताप उतरण्यास मदत होते.

Published by: Zee Team | Feb 05, 2024

वजन कमी करण्यासाठी उपाशीपोटी आलं यावर फायदेशीर आहे.

Published by: Zee Team | Feb 05, 2024

याशिवाय पित्त आणि अपचनाच्या समस्या आल्यामुळे दूर होतात.

(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)

Published by: Zee Team | Feb 05, 2024

VIEW ALL

Read Next Story