फोटोनं वेधलं लक्ष

आकाश ठोसरला तुम्हीही फॉलो करता ना? सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो हे व्हायरल होताना दिसतात. सध्या त्याच्या एका फोटोनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

मराठी नाही तर हिंदीतही काम

मराठीतच नाही तर आकाशनं हिंदीतही कामं केली आहेत. त्यानं हिंदी वेबमालिका आणि चित्रपटांतून कामं केली आहेत.

कमी वयात प्रसिद्धी

आकाशला फार कमी वयात खूप मोठं यश प्राप्त झालं आहे. त्याच्यासोबत 'सैराट'मध्ये झळकलेल्या रिंकू राजगुरूचीही सध्या चर्चा आहे. ती आता 'झिम्मा 2' मधून दिसणार आहे.

सैराटनंतर अनेक चित्रपट

'सैराट' या चित्रपटानंतर त्याला प्रचंड प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर त्याचे अनेक चित्रपट गाजले आहेत.

चार्मिंग पर्सनॅलिटी

त्याच्या क्युटनेसच्याही अनेक मुली प्रेमात आहेत.

अभिनयाचे फॅन्स

त्याच्या अभिनयाचेही सर्वत्र जण फॅन्स आहेत. सोशल मीडियावरही तो खूप सक्रिय असतो. मध्यंतरी त्यानं धबधब्याच्या जवळ भजी तयार केली होती.

केदारनाथला पोहचला आकाश

सध्या आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून त्यानं एक फोटो शेअर केला आहे ज्यात तो केदारनाथला पोहोचला आहे.

आगामी चित्रपट

नुकताच त्याचा 'घर बंदुक बिर्यानी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता लवकरच तो 'बाल शिवाजी' या रवी जाधव दिग्दर्शित चित्रपटातूनही दिसणार आहे.

VIEW ALL

Read Next Story