अक्षय कुमारने हाजी अली दर्ग्याला दान केले 1.21 कोटी रुपये

Published by: Soneshwar Patil | Aug 08, 2024

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नेहमी अनेक ठिकाणी सढळ हाताने मदत करताना दिसत असतो.

Published by: Soneshwar Patil | Aug 08, 2024

आता देखील अक्षय कुमार मुंबईतील हाजी अली दर्ग्यात पोहोचला होता. यावेळी त्याने चादर अर्पण केली आणि आपला चित्रपटासाठी प्रार्थना केली.

Published by: Soneshwar Patil | Aug 08, 2024

सध्या हाजी अली दर्ग्याच्या नूतनीकरणाचे काम सुरु आहे. दर्ग्याच्या नूतनीकरणासाठी अक्षय कुमारने देखील हातभार लावला आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 08, 2024

अक्षय कुमारने यासाठी 1 कोटी 21 लाख रुपये देणगी दिली आहे. हाजी अली दर्गा ट्रस्ट आणि चाहत्यांकडून त्याचे कौतुक देखील होत आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 08, 2024

अक्षय नेहमी मंदिर आणि मशिदींना भेट देत असतो. तो कुठेही गेला तरी त्याच्या वतीने तो भेटवस्तू देत असतो.

Published by: Soneshwar Patil | Aug 08, 2024

लवकरच अक्षय कुमारचा 'खेल खेल में' हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित करणार आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 08, 2024

VIEW ALL

Read Next Story