कच्चा की उकडलेला कोणता स्प्राउट्स आरोग्यासाठी अधिक फायदेशीर?

स्प्राउट्स हे उर्जेचे पॉवरहाऊस आहे. हे खाल्ल्याने अनेक लोक दिवसभर एनर्जीने भरलेले असतात.

स्प्राउट्समध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई सारखे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. यामध्ये फायबर, कॅल्शियम आणि लोह देखील जास्त प्रमाणात आढळतात.

स्प्राउट्स आरोग्यासाठी फायदेशीर आहेत पण ते कच्चे खावे की उकळून हे जाणून घेऊयात

कच्च्या स्प्राउट्समध्ये जास्त फायबर असते तर उकळण्याने काही पोषक घटक कमी होतात, असे असूनही दोन्ही स्प्राउट्सचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

कच्च्या स्प्राउट्समध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि त्यात जास्त फायबर असते. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे फायदेशीर मानले जाते.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर कच्च्या स्प्राउट्स खाऊ शकता.

उकडलेले स्प्राउट्स पचायला सोपे असल्याने आतड्यांसंबंधी समस्या दूर होतात.

स्प्राउट्समध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट डोळ्यांच्या पेशींना फ्री रॅडिकल्सपासून वाचवते आणि दृष्टी सुधारण्यास मदत करते.

VIEW ALL

Read Next Story