55 व्या वर्षी किती Fit! काय आहे यामागील रहस्य? पाहा अक्षयचा Diet Plan

Published by: गायत्री हसबनीस | Aug 24, 2023

फीटनेस आणि सोशल मीडिया

तो आपले फीटनेस व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. त्यामुळे त्याच्या फीटनेसची जोरात चर्चा रंगलेली दिसते.

Published by: गायत्री हसबनीस | Aug 24, 2023

अक्षय कुमारचा फीटनेस

अक्षय कुमार हा 55 वर्षांचा आहे. परंतु त्याचा फीटनेस हा 25 वर्षांच्या तरूणालाही लाजवेल असा आहे.

Published by: गायत्री हसबनीस | Aug 24, 2023

विगन डाएट करतो फॉलो

समोर आलेल्या माहितीनुसार, तो विगन फूड फॉलो करतो आणि OMG च्या पहिल्या भागाच्यावेळी त्यानं विगन डाएट फॉलो करायला सुरूवात केली होती.

Published by: गायत्री हसबनीस | Aug 24, 2023

कोणतं जेवण खात नाही?

अक्षय कुमार चांगला डाएट फॉलो करतो. साखर, प्रोसेसिंग केलेलं फूड ते अजिबातच खात नाहीत.

Published by: गायत्री हसबनीस | Aug 24, 2023

कोणते असतात हेल्थी पदार्थ

तो संध्याकाळी 6.30 नंतर काहीच खात नाही. त्याला 6.30 वाजता सकाळी तो ब्रेकफास्टही करून घेतो. त्यातून तो ब्रेकफास्टमध्ये हेल्थी पदार्थ खातो.

Published by: गायत्री हसबनीस | Aug 24, 2023

नाश्यात काय खातो?

जनसत्तानं दिलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की तो ब्रेकफास्टला ज्वारीचे पॅनकेक, मुगाच्या डाळीचे पराठे खातो आणि प्लान्ट बेस्ड मिल्क शेक खातो. सकाळी 11.30 वाजता अक्षय दुसरा नाश्ता करतो ज्यात वेज स्मुदी, ताजी फळं आणि ड्राय फ्रुट्स असतात.

Published by: गायत्री हसबनीस | Aug 24, 2023

काय असतं लंचमध्ये आणि डिनरमध्ये?

दुपारी 2 वाजता तो लंच करतो. त्यात ग्रीन थाई करी, टोफू, भात, वेज पास्ता आणि दाळ असते. 6 वाजता तो डिनर करतो ज्यात तो भाज्या आणि सॅलड खातो.

Published by: गायत्री हसबनीस | Aug 24, 2023

VIEW ALL

Read Next Story