'पहला नशा' फेम पूजा बेदीला लेकीने टाकलं मागे; वाळवंटात केलं बोल्ड फोटोशूट

Published by: Zee Team | Mar 14, 2024

अभिनेत्री अलाया फर्निचरवाला आगामी 'बडे मियाँ, छोटे मियाँ' चित्रपटात झळकणार आहे.

Published by: Zee Team | Mar 14, 2024

अलायाने चित्रपटातील एका गाण्याच्या शुटिंगदरम्यान शूट केलेले फोटो शेअर केले आहेत.

Published by: Zee Team | Mar 14, 2024

'वल्लाह हबीबी' या गाण्याच्या शुटिंगदरम्यान हे फोटो काढण्यात आले आहेत.

Published by: Zee Team | Mar 14, 2024

अलाया या फोटोंमध्ये फारच बोल्ड अवतारात दिसत आहे.

Published by: Zee Team | Mar 14, 2024

अलायाने याआधी मानुषीसह शुटिंगदरम्यान काढलेले फोटो शेअर केले होते.

Published by: Zee Team | Mar 14, 2024

या फोटोत त्या मृत समुद्रात आनंद घेताना दिसल्या होत्या.

Published by: Zee Team | Mar 14, 2024

'बडे मियाँ, छोटे मियाँ' चित्रपटात अलायासह अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत आहेत.

Published by: Zee Team | Mar 14, 2024

VIEW ALL

Read Next Story