'आलिया भट्टने दिल्या टॉयलेटमधील पोजेस'; हॉट फोटोशूटच्या नादात पोस्ट केलेल्या फोटोंमुळे झाली ट्रोल

आलिया भट्ट

आलिया भट्ट ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

आलिया भट्टचे फोटो

आलिया भट्टनं नुकतंच एक फोटोशूट केलं असून त्यावरून तिला ट्रोल करण्यात आलं आहे.

कोणत्या मॅगझिनसाठी केलं हे फोटोशूट

आलियानं हे फोटोशूट 'द ग्लास मॅगझिन'साठी केलं होतं.

आलिया झाली ट्रोल

आलियालानं या मॅगझिनसाठी केलेल्या पोझ पाहता नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

नेटकरी म्हणाली...

आलियाची ही पोज पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या की 'पॉटी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगत आहे.'

टॉयलेट पोज म्हणत म्हणाले...

'गॅस पास होत नसेल तर अशी पोज देतात', असं एक नेटकरी म्हणाला.

(All Photo Credit: Alia Bhatt Instagram)

VIEW ALL

Read Next Story