गुमराह चित्रपट ठरला होता हिट

या चित्रपटावेळी सोनी राजदान प्रेग्नेंट होत्या. श्रीदेवी, संजय दत्त आणि राजदान यांचा चित्रपट हिट ठरला होता

आलिया पोटात होती अन्...

मी प्रेग्नेंट असल्याचे मला माहितही नव्हते आणि मी शूटिंगदरम्यान भरपूर सिगारेट ओढल्या

2019 साली राजदान यांचा मोठा खुलासा

सोनी राजदान यांनी ट्विट करत आलिया पोटात असतानाचा एक किस्सा सांगितला होता

सोनी राजदान सोशल मीडिया लव्हर

आलियाप्रमाणे सोनी राजदान यासुद्धा सोशल मीडियावर सक्रिय असतात

राहाचे कपूर कुटुंबियांत आगमन

अभिनेत्री आलिया भट्टने काही महिन्यांपूर्वीच चिमुकलीला जन्म दिला आहे

VIEW ALL

Read Next Story