आलिया भट्टने शेअर केले लेकीसोबत ग्लॅमरस फोटो; पाहा PHOTO

Published by: Zee Team | Mar 04, 2024

या सेलिब्रेशनचे फोटो समोर येताच चाहते ते पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Published by: Zee Team | Mar 04, 2024

पण या सगळ्यात आलिया भट्टच्या नव्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Published by: Zee Team | Mar 04, 2024

अभिनेत्रीने अखेर तिची मुलगी राहा कपूरचा पहिला फोटो शेअर केला आहे.

Published by: Zee Team | Mar 04, 2024

राहा आणि आलिया भट्ट या फंक्शनसाठी सारख्याच प्रिंटेड ड्रेसमध्ये दिसल्या आहेत.

Published by: Zee Team | Mar 04, 2024

सध्या आलिया आणि राहाचे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

Published by: Zee Team | Mar 04, 2024

सध्या हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Published by: Zee Team | Mar 04, 2024

VIEW ALL

Read Next Story