महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेल महाग की स्वस्त? जाणून घ्या आजचे दर

Published by: Zee Team | Mar 05, 2024

राज्यात अनेक ठिकाणी इंधनाच्या दरात बदल झाला. जाणून घ्या महाराष्ट्रातील इतर शहरातील आजचे दर

Published by: Zee Team | Mar 05, 2024

मुंबईसारख्या शहरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे.

Published by: Zee Team | Mar 05, 2024

पुण्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.21 रुपये तर डिझेलचा दर 92.72 रुपये प्रतिलिटर आहे.

Published by: Zee Team | Mar 05, 2024

नाशिकमध्ये पेट्रोल 106.56 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. डिझेलचा दर 93.07 रुपये प्रतिलिटर आहे.

Published by: Zee Team | Mar 05, 2024

नागपुरात पेट्रोलचा दर 106.04 रुपये तर डिझेलचा दर 92.59 रुपये प्रतिलिटर आहे.

Published by: Zee Team | Mar 05, 2024

छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल 108.90 रुपये तर डिझेल 95.59 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.

Published by: Zee Team | Mar 05, 2024

VIEW ALL

Read Next Story