जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

या सेलिब्रेशनचे फोटो समोर येताच चाहते ते पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

पण या सगळ्यात आलिया भट्टच्या नव्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्रीने अखेर तिची मुलगी राहा कपूरचा पहिला फोटो शेअर केला आहे.

राहा आणि आलिया भट्ट या फंक्शनसाठी सारख्याच प्रिंटेड ड्रेसमध्ये दिसल्या आहेत.

सध्या आलिया आणि राहाचे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

सध्या हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

VIEW ALL

Read Next Story