पांढऱ्या रंगाची साडी... मोकळे केस आणि हातात पांढरा गुलाब; आलियाचा खास अंदाज
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट चर्चेत आहे.
आज चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे तिचा साडी लूक.
आलिया भट्टने पेस्टल रंगाचे फूल आणि हिरव्या पानांची पांढऱ्या रंगाची प्रिंटेड साडी नेसली आहे.
याला औचित्य असं आहे तर राज कपूर यांची 100 वी जयंती
राज कपूर हे बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार.