खतरों के खिलाड़ी 14 मध्ये 'जिगरा'मधील अभिनेत्री प्रवेश करणार

Published by: Soneshwar Patil | Sep 14, 2024

खतरों के खिलाड़ी 14 हा रिअॅलिटी शो आता फिनालेकडे वाटचाल करत आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 14, 2024

स्वत: रोहित शेट्टीने सांगितले की, शोचा फिनाले 3 आठवड्यांनी होणार आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 14, 2024

रोहित शेट्टीच्या या शोच्या विजेत्याची आता सर्वांनाच प्रतिक्षा आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 14, 2024

रिपोर्टनुसार, आता खतरों के खिलाड़ी 14 च्या फिनालेमध्ये आलिया भट्ट आणि वेदांग रैना उपस्थित राहणार आहेत.

Published by: Soneshwar Patil | Sep 14, 2024

या शोमध्ये आलिया आणि वेदांग त्यांच्या आगामी 'जिगरा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहेत.

Published by: Soneshwar Patil | Sep 14, 2024

रिपोर्टनुसार, या शोच्या फिनालेमध्ये अनेक टीव्ही कलाकार देखील दिसणार आहेत.

Published by: Soneshwar Patil | Sep 14, 2024

VIEW ALL

Read Next Story