Animal च्या बायकोने असा साजरा केला Christmas!

Published by: Zee Team | Dec 25, 2023

आलीया भट्टने सोशल मीडियावर शेअर केले ख्रिसमस सेलीब्रेशनचे खास फोटो.

Published by: Zee Team | Dec 25, 2023

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी रविवारी महेश भट्ट यांच्या घरी ख्रिसमस पार्टी केली.

Published by: Zee Team | Dec 25, 2023

या पार्टीमध्ये आलिया आणि रणबीरचे मित्र सुद्धा होते.

Published by: Zee Team | Dec 25, 2023

रणबीर आणि आलियाने एक रोमँटिक फोटोसुद्धा शेअर केला आहे.

Published by: Zee Team | Dec 25, 2023

ख्रिसमस सेलिब्रेशन फोटोवर आलियाने 'grateful for this bunch.. grateful for so so much..' असं कॅप्शन दिलं आहे.

Published by: Zee Team | Dec 25, 2023

आपल्या कुटुंबासोबत आलियाने ख्रिसमस पार्टी सेलिब्रेट केली.

Published by: Zee Team | Dec 25, 2023

VIEW ALL

Read Next Story