गजकेसरी योगामुळे 1 जानेवारीपासून 'या' राशी होणार श्रीमंत?

Published by: Zee Team | Dec 25, 2023

येणारं नवीन वर्ष हे काही राशींसाठी लकी असणार आहे. गजकेसरी योगामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे.

Published by: Zee Team | Dec 25, 2023

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 1 जानेवारी 2024 ला चंद्र सिंह राशीत असणार आहे. त्यापूर्वी 29 डिसेंबरला गुरु मेष राशीत गोचर करणार आहे.

Published by: Zee Team | Dec 25, 2023

वर्षाच्या सुरुवातीला गुरूची पाचवी दृष्टी सिंह राशीवर पडणार आहे. अशा परिस्थितीत चंद्राच्या उपस्थितीमुळे गजकेसरी योग निर्माण होणार आहे.

Published by: Zee Team | Dec 25, 2023

मेष रास

गजकेसरी योगामुळे मोठा लाभ होईल. नोकरी संबंधात आनंदाची बातमी मिळणार आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. मान सन्मान वाढणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद असेल.

Published by: Zee Team | Dec 25, 2023

कर्क रास

गजकेसरी योग कर्क राशीच्या लोकांसाठी चांगला ठरणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत लाभणार आहे. गुंतवणुकीतून नफा मिळेल. आर्थिक लाभ होणार आहे.

Published by: Zee Team | Dec 25, 2023

सिंह रास

गजकेसरी योग वरदान ठरणार आहे. उत्पन्नात दुप्पटीने वाढ होणार आहे. व्यवसाय, नोकरीत आनंदाची बातमी मिळणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Dec 25, 2023

VIEW ALL

Read Next Story