अमिताभ यांच्या जलसामधील राम मंदिर पाहिलंत का?

अमिताभ बच्चन यांनी घेतलं रामलल्लाचं दर्शन

नुकतंच अमिताभ बच्चन यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं. त्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.

चाहत्यांची घेतली भेट

त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चाहत्यांची देखील भेट घेतली.

जलसामधल्या मंदिराचे फोटो

अमिताभ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जलसामध्ये असलेल्या राम मंदिराचे फोटो शेअर केले आहेत.

महादेवाची पिंड

त्याशिवाय अमिताभ हे महादेवाच्या पिंडीला दूधाचा अभिषेक करताना दिसत आहेत.

संगमरमरच्या मूर्ती

या मंदिरात संगमरमरच्या मूर्त्या आहेत. त्यांना ताज्या फुलांच्या माळा पाहायला मिळत आहेत. त्याशिवाय सोनेरी रंगाच्या अनेक घंटी असल्याचे दिसत आहे.

अंगणातील तुळस

अमिताभ यांनी त्यांच्या अंगणात असलेल्या तुळशीला पाणी घालतानाचा फोटो शेअर केला आहे. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story