Amruta Fadnavis रमल्या निसर्गाच्या सानिध्यात, सोशल मीडियावर Photos तुफान व्हायरल

पर्यावरण दिन स्पेशल फोटो शूट

अमृता फडणवीस यांनी पर्यावरण दिनानिमित्तानं हे फोटो शूट केलं आहे.

अमृता फडणवीस यांनी परिधान केले हे कपडे

अमृता फडणवीस यांनी गुलाबी रंगाचा ट्रॅकसूट परिधान केला आहे.

अमृता फडणवीस फोटो शेअर करत म्हणाल्या...

"काही लोक स्वत: ला शोधण्यासाठी मानसांनी बनवलेल्या जगात हरवून जातात तर काही लोकं निसर्गाच्या जंगलात स्वत: ला शोधण्याचा प्रयत्न करतात. पर्यावरणावर प्रेम करा, पर्यावरणाला आलिंगन द्या आणि स्वतःला शोधण्यासाठी आणि आपल्या जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी त्याचे संरक्षण करा!", असे कॅप्शन दिले आहे.

अमृता फडणवीस यांचे फोटो व्हायरल

अमृता यांनी शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

अमृता फडणवीस यांचे आहेत इतके फॉलोवर्स

अमृता फडणवीस यांचे इन्स्टाग्रामवर 696K फॉलोवर्स आहेत.

अमृता फडणवीस या नेहमची असतात चर्चेत

अमृता फडणवीस या नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयावर त्यांच मत मांडताना दिसतात.

अमृता यांच्या या फोटोशूटवर कमेंट करत नेटकऱ्यांनी केली स्तुती

अमृता यांनी त्यांच्या शेअर केलेल्या या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांना सुंदर दिसत आहात असे म्हटले आहे. (All Photo Credit : Amruta Fadnavis Instagram)

VIEW ALL

Read Next Story