अमृता खानविलकरच्या साडी लूकची चाहत्यांना भूरळ

अमृता खानविलकर

अमृता खानविलकर हे लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

ड्रामा ज्युनियर

अमृता सध्या ड्रामा ज्युनियरची परिक्षक आहे.

साडीतील ग्लॅमरस लूक

अमृता या गुलाबी साडीत खूप सुंदर दिसत असून तिच्या या ग्लॅमरस लूक पाहून नेटकऱ्यांना तिची भुरळ पडली आहे.

डिझायनर

अमृतानं नेसलेली ही साडी Rianta's by Rianta Chakraborty नं डिझाइन केली आहे.

शारीब हाश्मीसोबत काम

अमृता लवकरच 36 डे या सीरिजमध्ये शारीब हाश्मीसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

आगामी प्रोजेक्ट्स

कलावती, ललिता बाबर, पठ्ठे बापूराव सारख्या मराठी चित्रपटांमध्ये अमृता खानविलकर दिसणार आहे.

VIEW ALL

Read Next Story