गळ्यात मंगळसूत्र आणि सिंपल ड्रेस, अनंतसोबत राधिकाचं देवदर्शन

Published by: Soneshwar Patil | Aug 09, 2024

लग्नानंतर राधिका आणि अनंत अंबानी अमेरिकेत आहेत.

Published by: Soneshwar Patil | Aug 09, 2024

दोघांचे पनामा येथील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Published by: Soneshwar Patil | Aug 09, 2024

नुकतेच अनंत अंबानी आणि राधिका एका मंदिरात जाताना दिसत आहेत.

Published by: Soneshwar Patil | Aug 09, 2024

यावेळी राधिकाने गळ्यात मंगळसूत्र आणि सिंपल ड्रेस परिधान केला होता.

Published by: Soneshwar Patil | Aug 09, 2024

तर अनंत अंबानी यांनी निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता.

Published by: Soneshwar Patil | Aug 09, 2024

राधिकाच्या या लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 09, 2024

VIEW ALL

Read Next Story