अनंत-राधिकाच्या लग्नाचे फोटो कोण काढतंय? त्यांची फी ऐकून चक्रावून जाल

Published by: Zee Team | Jul 11, 2024
Published by: Zee Team | Jul 11, 2024

जोसेफ राधिक हे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे फोटोग्राफर असू शकतात. त्यांनीच या दोघांचं प्री-वेडिंग शूट केलं आहे.

Published by: Zee Team | Jul 11, 2024

जोसेफ राधिक यांनी याआधी विराट कोहली-अनुष्का, जसप्रीत बुमराह-संजना, राजकुमार राव-पत्रलेखा, प्रियंका चोप्रा-निक जोनस यांच्या लग्नाचे फोटोही काढले आहेत.

Published by: Zee Team | Jul 11, 2024

जोसेफ राधिक यांच्यासाठी फोटोग्राफी एक पॅशन आहे. त्यांनी कॉलेजमधून इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं आहे.

Published by: Zee Team | Jul 11, 2024

जोसेफ राधिक यांनी 2001 मध्ये फोटोग्राफीला सुरुवात केली. 2012 मध्ये त्यांनी आपली 'Stories by Jospeh Radhik' सुरु केली.

Published by: Zee Team | Jul 11, 2024

जोसेफ राधिक यांचं लग्न प्रसिद्ध वेडिंग डिझायनर देविका नारायणशी झालं आहे. 2017 मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले.

Published by: Zee Team | Jul 11, 2024

मीडिया रिपोर्टनुसार, जोसेफ राधिक एका दिवसासाठी 1.5 ते 2 लाख फीस आकारतात. यामध्ये टॅक्सचा समावेश नाही.

Published by: Zee Team | Jul 11, 2024

VIEW ALL

Read Next Story