'Anant Brigade', अनंत-राधिकाच्या लग्नासाठी अनन्या-शनायाचा जबरदस्त लुक

Published by: Zee Team | Jul 12, 2024

अनंत-राधिकाच्या लग्न सोहळ्यातील अनन्या पांडे आणि शनाया कपूरचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Published by: Zee Team | Jul 12, 2024

ज्यामध्ये अनन्या पांडे एका खास अंदाजात अनंत-राधिकाच्या विवाह सोहळ्यासाठी पोहोचली आहे.

Published by: Zee Team | Jul 12, 2024

अनन्याने लग्नासाठी पिवळ्या रंगाचा लेहेंगा निवडला आहे.

Published by: Zee Team | Jul 12, 2024

ज्याच्या मागच्या बाजूला 'Anant Brigade' असं लिहिलं आहे.

Published by: Zee Team | Jul 12, 2024

तिने लग्नात सहभागी झाल्याचा आनंद 'अनंत ब्रिगेड' या खास टॅगसह व्यक्त केला आहे.

Published by: Zee Team | Jul 12, 2024

अनन्या पांडेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Published by: Zee Team | Jul 12, 2024

VIEW ALL

Read Next Story